मला काही छान लिहिता येत नाही . मुळात मी काही कवी , लेखक नाही .
पण एका कुणाची प्रेमकथा ऐकून सहज मला हे सूचल.
बर की वाईट काही सूचल नाही त्याच ऐकून पण मी त्याला हेच सांगितलं
" ऎकमेकांसाठी जीव देनारेच
आज ऎकमेकांच्या जीवावर ऊठले,
प्रेमातले दुसरे पाऊलआता त्यांनी टाकले."
नितीन मालोदे
0 comments:
Post a Comment